वाशीम (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत स्तरावर वर्षातून यापुढे आता जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार अन्य महत्वाच्या विषयांवरही तसेच मागच्या सभेत जे विषय मांडले जायचे तेच विषय पुढील चारच ग्रामसभा घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने निर्णयासाठी ग्रामसभा घेणे आवश्यक होते. त्यामुळे वर्षभरात येणाऱ्या ग्रामसभेत यायचे. त्यामुळे ग्रामसभेत महत्वही कमी झाले घेतला आहे. शासनाच्या एखाद्या विभागाला ग्रामसभा घ्यावयाची ग्रामसभांची संख्या वाढत होती. यामुळे प्रशासनातील अन्य विभागातील होते. यामुळे ग्रामसेवकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत असल्यास त्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाची परवानगी मिळविणे अधिकारी , कर्मचायांना राष्ट्रीय सणादिवशी सुटी असते , तशी होते. आता ग्रामपंचायत स्तरावर वर्षभरातून प्रजासत्ताकदिनी , आवश्यक झाले आहे. या निर्णयामुळे उठसुठ ग्रामसभा घ्या उठसूठ ग्रामसभा घेण्यावर आळा शासनाच्या महसुल स्वातंत्र्यदिनी ,महाराष्ट्र दिन व महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन म्हणणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. व आरोग्य महिला व बालकल्याण निवडणूक आदी ऑक्टोबर अशा चारच ग्रामसभा घेण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने राष्ट्रीय सणाच्या दिवशी अन्य विभागाच्या प्रशासनातील विभागाकडून परीपत्रक काढून ग्रामसभेचे आयोजन दिले आहे, २६ जानेवारी ग्रामसभा त्याच दिवशी घेणे बंधनकारक आधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामसेवकाला सुटी द्यावी, या केले जात असे शासनाच्या नवीन निर्णयामुळे या आहे. मागाणीच्या लढयाला ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सभावरही बंधन आले असून कुठल्याही विभागाला ___ तर महाराष्ट दिन, एक मे, स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट व संघटनेला यश आले असून, २७ एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात कुठल्याही विशेष ग्राम सभा घेण्यासाठी ग्रामविकास महात्मा गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबर घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार यापुर्वी ग्रामपंचायत स्तरावर मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. महीनाभरात ग्रामपंचायतीच्या निणर्यानुसार घेण्याचे निर्देश आहेत, गावाच्या विकासाकामांबाबत महत्वपुर्ण निर्णय घेण्यासाठी वर्षातून त्यामुळे महत्वाचा दिवशी गावागावांत होणाऱ्या तंटयाला पुर्णविराम सहा वेळास ग्रामसभा आयोजित करण्यात येत होत्या. यानंतरही ग्रामसेवकाला ग्रामसभेमुळे मिळत नसायची. या सततच्या ग्रामसभामुळे मिळणार आहे.
विशेष ग्राम सभा बंद. आता वर्षभरात होणार चारच ग्राम सभा