ग्रामीण भागात किंमतीपेक्षा जास्त दराने केल्या जाते वस्तुंची विक्री

किराणा विक्रेत्यांकडून ग्राहकांची दिवसाढवळ्या लुट मंगरुळपीर - मंगरुळपीर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात घेणारा वर्ग काही त्यांना टोकत नाही. जेवढे म्हटले तेवढे पैसे तो मुख्य मार्गावरील हॉटेल्स तसेच किराणा, पान टपऱ्या ह्या ठिकाणी ग्राहकांकडून उकळतो. याचे भान नसते. बऱ्याच वस्तु खरेदी केल्यानंतर जसे साबुन, पेस्ट, पाऊच, स्नॅक्स, फुटकचा अशा प्रकारचा गरीबाचा पैसा घेवन हे किराणा किराणा वस्तु ह्या एमआरपी पेक्षा जादा दराने विकण्याचा लुटारु लुटारु स्लॅब चढवून मजला बांधतात. तरी अशा बेकायदेशीर पणे धंदा काही लुटारु किराणा विक्रेते करत असल्यामुळे ग्राहकांची विक्री करणाऱ्या व्यवसायीकांवर कोणीच लक्ष देत नाही. म्हणून भरदिवसा हे लुट करत आहेत. अशा किंमतीपेक्षा जास्त दराने वस्तु विकणाऱ्या लुटारु किराणा ग्रामीण भागात बऱ्याच लोकांची खाते असतात. ज्यामुळे विक्रेत्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी असे ग्रामीण भागातील जरी वस्तु महाग दिली तरी उधार घेत असल्यामुळे बिचारा उधारी ग्राहक संबंधीत विभागाला मागणी करीत आहेत.


Popular posts