कोरोना मलेरियाचे प्रमाण जास्त असलेल्या देशांत कोरोनाचा संसर्ग कमी
वॉशिंग्टन. नासाचे माजी संशोधक व हवामान तज्ज्ञ रॉय स्पेन्सर यांनी जगभरात २०१७ मध्ये मलेरिया झालेल्या लोकांच्या संख्येची तुलना कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांशी केली आहे. त्याआधारे काही निष्कर्ष मांडले आहेत. मलेरियाचा संसर्ग जास्त राहिलेल्या देशांत कोरोनाचा संसर्ग कमी असल्याचे त्यांना वाटते. मलेरियाच…